१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष - १९८६
३. कूळ - आरटीएन ६८ x वारंगळ ४८७
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १५०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश – खात्रीलायक पावसाचा प्रदेश, महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे सखल प्रदेश,
File Courtesy:
आरएआरएस कर्जत