Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

1) ऍसिफेट @75 ग्रॅम किंवा कार्बारिल @ 100 ग्रॅम किंवा एंडोसल्फान 40 मिलि हे 1 किग्रॅ शिजवलेल्या भातामध्ये मिसळून तो भात विषारी आमिष म्हणून वापरणे.
1) पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रखर दिवा किंवा पेट्रोमॅक्सची बत्ती वापरून त्यांना वेचून नष्ट करणे.
खेकडे पॉलिफॅगस प्रकारचे प्राणी आहेत म्हणजे ते विविध प्रकारची तयार पिके फस्त करतात. ते अगदी लहान रोपटी जमिनीजवळच तोडून ती बिळात घेऊन जातात आणि तेथे खातात. खेकडे साधारणपणे रात्रीच हिंडतात. ते खाचरांच्या बांधांमध्येही बिळे करीत असल्याने माती सैल होऊन पाणी वाहून जाते व पिकाला कमी पाणी मिळते.
25
Aug

क्रॅब (खेकडा) ( Crab (Khekada))

1. किडीचे नाव - क्रॅब 2. शास्त्रीय नाव - पॅराटेल्फुजा स्प. 3. स्थानिक नाव - खेकडा 4. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम 5. पिकाच्या वाढीचे टप्पे - रोपटी
1) हंगामाच्या सुरुवातीस शेताचे बांध तणापासून मुक्त आणि स्वच्छ ठेवणे 2) पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करणे. ह्यामुळे जमिनीत गाढ झोपलेल्या अळ्या बाहेर येतात व त्यांना एकतर पक्षी खाऊन टाकतात किंवा त्यांना प्रखर उन्हाचा त्रास होतो. 3) अळ्या एका खाचरातून दुसर्याव खाचरात जाऊ नयेत ह्यासाठी खाचराभोवती चर खणून त्यात पाणी भरणे.
1) शेतामध्ये बेडकांचे प्रमाण वाढवणे तसेच असलेल्या बेडकांना सांभाळणे.
1) 0.06 टक्के सारपरमेथ्रिन 25 ईसी किंवा 0.1 टक्के कार्बारिल फवारणे किंवा कार्बारिल 10 टक्के पावडर, 20किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात धुरळणे. 4- 5 अळ्या /चौरस मी. ईटीएल. नुसार
1) अंड्यांचे पुंजके वेचून नष्ट करणे. 2) खाचरात पाणी भरणे. ह्यामुळे अळ्या रोपांवर चढतात व अशा अळ्यांना पक्षी खाऊन टाकतात. 3) तयार पीक शेतात उभे न ठेवता ताबडतोब काढणे.
1. छोट्या अळ्या पानांच्या फक्त शिराच शिल्लक ठेवतात. परंतु नंतर त्यांची भूक वाढते आणि रात्रीच्या वेळी त्या पूर्ण पानेच फस्त करतात. 2. पूर्ण वाढीच्या अळ्यांना इन्स्टार म्हणतात. त्या गडद किंवा करड्या रंगाच्या असतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या भातखाचरातील रोपावर चढून ओंब्या देठातून तोडतात. 3. परिणामी रोपे गाईगुरांनी खाल्ल्यासारखी दिसू लागतात.
1. किडीचे नाव - आर्मी वर्म (लष्करी अळी) 2. शास्त्रीय नाव - मिथिमा सेपरेट 3. स्थानिक नाव - लष्करी अळी 4. किडीची वैशिष्ट्ये - जोराच्या पावसानंतर कोरडे दिवस आल्यास व हवा ढगाळ असल्यास तुरळकपणे आढळते 5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम 6. पिकाच्या वाढीचे टप्पे - रोपटी, फुटवे तसेच पीक तयार झाल्यानंतरही.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies