Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Popular Varieties

Popular Varieties
11
Aug

संकर: सह्याद्री-३( Hybrid : Sahyadri-3)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - २००५
३. कूळ - आयआर ५८०२५ ए x केजेटीआर-३
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ६.५ - ७.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील, दळणे आणि शिजविण्यासाठी चांगला दर्जा
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

संकरित: सह्याद्री-२ ( Hybrid: Sahyadri-2)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - २००४
३. कूळ - आयआर ५८०२५ ए x केजेटीआर-२
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) (t/) - ५.५ - ६.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११५-१२०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास व फॉल्स स्मटला मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

संकरित: सह्याद्री ( Hybrid: Sahyadri)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - १९९८
३. कूळ - आयआर ५८०२५ ए x बीआर ८२७-३५-३-१-१-१ आर,
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ६.० - ६.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश, खारपडीच्या जमिनींसह

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कर्जत ७ ( Variety: Karjat 7)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - २००७
३. कूळ - पटेल ३ X केजेटी ९-३३३
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) (t/) - ४.० ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११५ १२०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश- महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कर्जत-६ ( Variety: Karjat-6)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - २००५
३. कूळ - हीरा x कर्जत-१८४
४. दाण्याचा प्रकार – लहान बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ३.५ ४.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १३०-१३५
७. वैशिष्ट्ये - अगदी बारीक, बुटका, पाने दुमडणे आणि नेक ब्लास्टला सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कर्जत-५ ( Variety: Karjat-5)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - २००५
३. कूळ - बीआर-८२७-३५-३-१-१-१आरमधून निवड
४. दाण्याचा प्रकार – लांब जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ - ५.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील, पोह्यांसाठी योग्य
८. सुचविलेला प्रदेश- महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कर्जत ४ ( Variety: Karjat 4)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - १९९४
३. कूळ - आयआर २२ x झिनिया ६३
४. दाण्याचा प्रकार – लहान बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ३.० ३.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११०-११५
७. वैशिष्ट्ये - अगदी बारीक (सुपरफाइन) दाणा
८. सुचविलेला प्रदेश - कोकण

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कर्जत ३( Variety: Karjat 3)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत ३
२. जारी केल्याचे वर्ष - १९९४
३. कूळ - आयआर ३६ x केजेटी ३५-३
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११०-११५
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कर्जत –२ ( Variety: Karjat –2)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - १९९४
३. कूळ - आरपीडब्ल्यू ६-१७ x आरपी ४-१४
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४.० - ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १३५-१४०
७. वैशिष्ट्ये – उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील खात्रीलायक पाउस पडणारा प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कर्जत- १ ( Variety: Karjat- 1)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष -१९८७
३. कूळ - होलमाल्डिगा x आयआर ३६
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे)- ३.० ३.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १०५ -११०
७. वैशिष्ट्ये – जीवाणूंच्या करप्याला आणि बीपीएचला सहनशील
८. सुचविलेला प्रदेश – कोकणामधील जीवाणूंचा करपा पडणा-या प्रदेशात

11
Aug

महाराष्ट्रातील सुगंधी प्रजातींची नावे ( Name of Scented Varieties for Maharashtra)

1. पुसा बासमती 1,
2. कस्तुरी,
3. भोगवती,
4. इंद्रायणी,
5. कर्जत 3,
6. पवना,
7. पीकेव्ही खमंग,
8. पीकेव्ही मकरंद,
9. प्रभावती,
10. एसकेएल 7,
11. एसवायई-ईआर 1

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक (Rice Almanac)
11
Aug

महाराष्ट्रातील खार्याy पर्यावरणप्रणालींसाठी प्रजातींची नावे ( Names of Varieties for Saline Ecosystem in Maharashtra)

1. सीएसआर 10,
2. सीएसआर 13,
3. सीएसआर 27*,
4. सीएसटी 7-1,
5. भूतनाथ,
6. पनवेल 1,
7. पनवेल 2,
8. पनवेल 3

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक (Rice Almanac)
11
Aug

महाराष्ट्रातील उथळ भागातील पावसावर चालणार्याo पर्यावरणप्रणालीसाठी प्रजातींची नावे ( Names of Varieties for Rainfed Shallow Ecosystem in Maharashtra )

1. आयईटी 15358,
2. महामाया,
3. सुधारित सांबा महसुरी,
4. आयजीपी 1-37,
5. कर्जत 7,
6. रत्नागिरी 2,
7. सिंदेवाही 75,
8. एसकेएल 8,
9. एसवायई 5

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक (Rice Almanac)
11
Aug

महाराष्ट्रातील उंच भागातील पावसावर चालणार्याp पर्यावरणप्रणालीसाठी प्रजातींची नावे ( Names of Varieties for Rainfed Upland Ecosystem in Maharashtra)

1. राशी, सीआर धन 40, सुधारित आंबेमोहोर, पराग 401, परभणी आविष्कार, तुळजापूर 1 (टी)

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक (Rice Almanac)
11
Aug

महाराष्ट्रातील जलसिंचनाची सोय असणा-या पर्यावरणप्रणालीसाठी प्रजातींची नावे (Names of Varieties for Irrigated Ecosystem in Maharashtra)

सुरक्षा, रत्ना, पुश्यमी, संपदा, अंबिका, जळगाव 5, कर्जत 1, कर्जत 184, कर्जत 4, पालघर 60, फोंडाघाट 1, राधानगरी 185-2, रत्नागिरी 73-1, रत्नागिरी 1, रत्नागिरी 24, रत्नागिरी 711-4, एसकेएल 6, सुगंधा, तेरणा, कर्जत 2, फुले समृद्धी, पीकेव्ही एचएमटी, रत्नागिरी 3, एसवायई 2001, एसवायई 4, एसीके 5, कर्जत 5, कर्जत 6, कुंडलिका, पालघर 1, फुले मावळ, फुले राधा, पीकेव्ही गणेश, रत्नागिरी-68-1-1, हायब्रीड: सह्याद्री, सह्याद्री2, सह्याद्री 3, सह्याद्री4*, केआरएच-2, पीए 6444, सुरुची

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक (Rice Almanac)
11
Aug

महाराष्ट्रात सुरु झालेल्या हायब्रीड प्रजातींची (एचवायव्ही) एकूण संख्या (Total number of HYVs released in Maharashtra)

महाराष्ट्रात सुरु झालेल्या हायब्रीड प्रजातींची एकूण संख्या 55 होती.

1. लोकप्रिय संकर: सह्याद्री 2, सह्याद्री 3

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक (Rice Almanac)
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies