Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Popular Varieties

Popular Varieties
11
Aug

प्रकार: फुले समृद्धी ( Variety: Phule Samruddhi)

१. संशोधन केंद्राचे नाव - वडगाव
२. जारी केल्याचे वर्ष - २००७
३. कूळ - इंद्रायणी X सोनसळी
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४.० - ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - उष्णतेच्या लाटेस, जीवाणूंच्या करप्यास मध्यम सहनशील

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: फुले मावळ ( Variety: Phule Maval)

१. संशोधन केंद्राचे नाव - वडगाव
२. जारी केल्याचे वर्ष - १९९८
३. कूळ - पवना x इंद्रायणी,
४. दाण्याचा प्रकार – लांब जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.०- ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस, जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - पश्चिम महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: कुंडलिका ( Variety: Kundalika)

१. संशोधन केंद्राचे नाव - वडगाव
२. जारी केल्याचे वर्ष - १९८८
३. कूळ - रत्नागिरी २४x आयईटी-३२२८
४. दाण्याचा प्रकार – लहान बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ३.५ - ४.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - पश्चिम महाराष्ट्र

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: पवना ( Variety: Pawana)

१. संशोधन केंद्राचे नाव - वडगाव
२. जारी केल्याचे वर्ष - १९८८
३. कूळ - पुसा-३३ x आयआर-२८,
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ३.५ - ४.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११५-१२०
७. वैशिष्ट्ये - सुगंधी, उष्णतेच्या लाटेस मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - पश्चिम महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: इंद्रायणी ( Variety: Indrayani)

१. संशोधन केंद्राचे नाव - वडगाव
२. जारी केल्याचे वर्ष -१९८७
३. कूळ - आंबेमोहोर १५७xआयआर ८
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४ ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस- १३०-१३५
७. वैशिष्ट्ये - सुगंधी, उष्णतेच्या लाटेस, जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील,
८. सुचविलेला प्रदेश - पश्चिम महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: फोंडाघाट १ ( Variety: Phondaghat 1)

१. संशोधन केंद्राचे नाव - फोंडाघाट
२. जारी केल्याचे वर्ष - २०००
३. कूळ - आरपी-४-१४ xआर-७११,
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११५-१२०
७. वैशिष्ट्ये - करप्यास सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी ४ ( Variety: Ratnagiri 4)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष - २००९
३. कूळ - जी ११/आयआर ६४
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४.९
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस, नेक ब्लास्टला आणि बीएलबीस मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - कोकण आणि प.महाराष्ट्र प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी ३ ( Variety: Ratnagiri 3)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष - १९९४
३. कूळ - सीआर-५७-एमआर-१५२३ / आयआर-३६ // आरटीएन-६८
४. दाण्याचा प्रकार – लांब जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १४०-१४५
७. वैशिष्ट्ये - गॉल मिजला सहनशील, उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - खात्रीलायक पावसाचा प्रदेश, महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे सखल प्रदेश, महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी २ ( Variety: Ratnagiri 2)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष - १९८६
३. कूळ - आरटीएन ६८ x वारंगळ ४८७
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १५०
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश – खात्रीलायक पावसाचा प्रदेश, महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे सखल प्रदेश,

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी १ ( Variety: Ratnagiri 1)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी १
२. जारी केल्याचे वर्ष - १९८६
३. कूळ - आयआर-८ x रत्नागिरी-२४
४. दाण्याचा प्रकार – लांब जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११५
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी ७३-१ ( Variety: Ratnagiri 73-1)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष - १९७९
३. कूळ - आरटीएन-२३-१x कर्जत-८७-२
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ३.५ -४.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ९८
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी ६८-१ ( Variety: Ratnagiri 68-1)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष - १९७५
३. कूळ - आयआर ८ x सिगाडीस.
४. दाण्याचा प्रकार – लांब जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १४०-१४५
७. वैशिष्ट्ये - जीवाणूंच्या करप्यास सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी ७११ ( Variety: Ratnagiri 711)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष - १९७८
३. कूळ - आयआर ८ x रत्नागिरी २४
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४.० ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११५
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: रत्नागिरी २४ ( Variety: Ratnagiri 24)

१. संशोधन केंद्राचे नाव - रत्नागिरी
२. जारी केल्याचे वर्ष -१९७१
३. कूळ - झिनिया ६३ x टीएन १
४. दाण्याचा प्रकार – लहान बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ३.५ ४.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १०५
७. वैशिष्ट्ये - रब्बी-उन्हाळी हंगामासाठी
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: पनवेल ३ ( Variety: Panvel 3)

१. नाव संशोधन केंद्राचे - पनवेल
२. वर्ष जारी केल्याचे - २०००
३. कूळ - दामोदर x पंकज
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - क्षारास, उष्णतेच्या लाटेस मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - कोकण प्रदेशातील किनारी खारजमीन

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: पनवेल २ ( Variety: Panvel 2)

१. संशोधन केंद्राचे नाव - पनवेल
२. जारी केल्याचे वर्ष - १९८७
३. कूळ - भुराराटा ४-१० x आयआर ८
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) (t/) - ३.३ ४.१
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११०-११५
७. वैशिष्ट्ये - क्षारास, उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - कोकण प्रदेशातील किनारी खारजमीन

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: पनवेल १ ( Variety: Panvel 1)

१. संशोधन केंद्राचे नाव - पनवेल
२. जारी केल्याचे वर्ष - १९८४
३. कूळ - आयआर ८ x भुराराटा ४-१०
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ३.५ ४.००
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - क्षारांस आणि करप्यास सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - कोकण प्रदेशातील किनारी खारजमीन

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: पालघर २ ( Variety: Palghar 2)

१. संशोधन केंद्राचे नाव - पालघर
२. जारी केल्याचे वर्ष - २००२
३. कूळ - आयआर-५ x झिनिया –६३
४. दाण्याचा प्रकार – आखूड बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ३.० ३.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२५-१३०
७. वैशिष्ट्ये - मध्यम कालावधी आणि बारीक दाणा
८. सुचविलेला प्रदेश - कोकण

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

प्रकार: पालघर १ ( Variety: Palghar 1)

१. संशोधन केंद्राचे नाव - पालघर
२. वर्ष जारी केल्याचे - १९८८
३. कूळ - आयआर २२ x पालघर १४१-१
४. दाण्याचा प्रकार – मध्यम बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४.० ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १२०-१२५
७. वैशिष्ट्ये - जीवाणूंच्या करप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
11
Aug

संकर: सह्याद्री-४ ( Hybrid: Sahyadri-4)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - २००६
३. कूळ - आयआर ५८०२५ ए x केजेटीआर-४
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ६.० ६.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११५-१२०
७. वैशिष्ट्ये - दळणे आणि शिजविण्यासाठी चांगला दर्जा, पानांवरील उष्णतेच्या लाटेस आणि नेक ब्लास्ट व तपकिरी डागांना मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश. पंजाब आणि हरियाणातील जलसिंचनाखालील प्रदेश आणि प. बंगाल व उत्तर प्रदेशामध्ये पुनर्लावणीखालील प्रदेश.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies