Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Crop Protection with vernacular Names

Crop Protection with vernacular Names
25
Aug

झिंक फॉस्फा इडचे फायदे (Advantages of Zinc Phosphide)

1. जलद संहार
2. रसायनांचा अल्पं वापर करण्यााची आवश्याकता
3. एकदाच द्यावे लागते
4. त्यां ची संख्या ताबडतोब कमी करता येते

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

रासायनिक नियंत्रण धूम्रीकरण (Chemical Control Fumigation)

• अल्युरमिनियम फॉस्फाेइडसारखे धूम्रकारक प्रभावी असतात आणि शेतातील बिळांमध्ये‍ राहात असलेल्याु रोडन्टफसकरीता त्यां चा विस्तृअत वापर केला जातो.

• रोडन्टो नियंत्रणासाठी असलेली रोडेन्टीससाइडस् वापरणे हा एक सामान्य उपाय आहे

1. ऍक्यूाट रोडेन्टीससाइडस् (सिंगल डोज आणि जलद क्रिया), उदा., झिंक फॉस्फातइड.

2. क्रॉनिक रोडेन्टीयसाइडस् (मल्टीड डोज आणि मंद क्रिया), उदा., वॉरफेरीन, ब्रोमोडायोलोन.

ऍक्यू ट रोडेन्टीयसाइडस्:

ऍक्यू्ट रोडेन्टी‍साइडस् मध्ये्, झिंक फॉस्फा्इड आणि बेरियम कार्बोनेट वापरासाठी नोंदणीकृत आहेत.

झिंक फॉस्फाॉइड हा फक्त‍.....

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

नैसर्गिक धूर (Natural Smoke)

• ह्या परिचलनात समाविष्टट असलेला मुख्यघ सिध्दांात म्हाणजे बिळांमध्येड सरळ धूर भरून टाकणे, ज्याहयोगे हे रोडन्टoस् जीव गुदमरून मरून जातील.
• भाताचे तूस किंवा भुसा जाळण्याटने जो धूर निघतो त्याामध्येा कार्बन डायऑक्सािइड असतो.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

रोडन्टयसचे प्रबंधन (Management of Rodents)

• स्थारनिक पिंजर्यांोना ‘बट्टा’ म्हमणतात आणि भातशेतीमधील रोडन्टतसच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्याासाठी ह्यांचा फार विस्तृ्त वापर केला जातो. रासायनिक नियंत्रण संचालनानंतर वापर केल्याास हे पिंजरे साधारणपणे चांगले परिणाम दर्शवितात.
• तथापि, ह्यांचा थेट किंवा प्रत्यलक्ष वापर केला असतां, ट्रॅपिंग महागाचा सौदा ठरेल आणि पुष्कथळ मोठ्या क्षेत्रातील रोडन्टरसच्या् संपूर्ण जनसंख्येाचे प्रबंधन करता येणार नाही.
• त्या‍च बरोबर, पिकांच्याे विशिष्ट अवस्थांयमध्येब, जसे आरंभिक रचनेच्याड वेळी, रोडन्ट्स पिंजर्या‍कडे आकर्षित होत नाहीत.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

रोपशाळा (Nursery) , मुख्या शेत (Main field)

रोपशाळा (Nursery):
• नर्सरीमधील पाण्याrचा निचरा करून टाकला जातो आणि त्या‍मुळे रोडन्टा प्राणी स्वेछंदपणे शेतातील वाफ्यांमधून फिरतात व फुटलेल्याट अंकुरांची नासाडी करतात. त्याटनंतर, ते पाण्याेच्याक पातळीच्याा वर असलेली 1-2 इंच उंचीची रोपे कुरतडून टाकतात. मुख्यच शेत (Main field):
• काही वेळा हे रोडन्टa प्राणी स्थचलांतर केलेले कोंब बाहेर ओढून काढतात आणि मुख्यन शेतामध्येर रिकाम्या जागा तयार करतात.
• सामान्यळपणे, त्यां चे क्रियाकलाप शेताच्या सर्व आतील बाजूंना 2-4 मीटर जागा सोडूनच घडत असतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

रोडन्टश प्रबंधन/कुरतडणार्या् प्राण्यांहचे प्रबंधन: (Rodent Management),कुरतडणारे प्राणी किंवा रोडन्टासचे प्रकार (Types of rodents),विविध स्तवरांवरील हानि(Damage at different stages)

रोडन्टड प्रबंधन/कुरतडणार्याल प्राण्यांआचे प्रबंधन: (Rodent Management) :
• कुरतडणारे प्राणी हे शेतीच्यार पिकांना सर्वांत जास्त‍ उपद्रव देणार्याय महत्वूपूर्ण गैर-कीटकीय प्राण्यांणपैकी एक आहेत, विशेषत: भातशेतीला हे जास्ते हानि करतात. कुरतडणारे प्राणी किंवा रोडन्टासचे प्रकार (Types of rodents):
• लहान आकाराची घूस: बॅन्डिकोटा बॅन्गापलिनिस
• शेतामधील उंदीर: मस बुडुगा
• इंडियन गर्बिल: टाटेरा इंडिका
• मऊ फर असलेला शेतातील उंदीर: रॅटस मेल्टााडा विविध स्त रांवरील हानि(Damage at different stages):

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

क्रॅब (खेकडा) वर नियंत्रण ठेवण्याचे रासायनिक उपाय( Chemical Control Measures for Crab (Khekada)

1) ऍसिफेट @75 ग्रॅम किंवा कार्बारिल @ 100 ग्रॅम किंवा एंडोसल्फान 40 मिलि हे 1 किग्रॅ शिजवलेल्या भातामध्ये मिसळून तो भात विषारी आमिष म्हणून वापरणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

क्रॅब (खेकडा) वर नियंत्रण ठेवण्याचे मानवी उपाय ( Manual Control Measures for Crab (Khekada)

1) पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रखर दिवा किंवा पेट्रोमॅक्सची बत्ती वापरून त्यांना वेचून नष्ट करणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

क्रॅब (खेकडा) मुळे होणार्याॅ नुकसानीचे स्वरूप ( Nature of damage of Crab (Khekada)

खेकडे पॉलिफॅगस प्रकारचे प्राणी आहेत म्हणजे ते विविध प्रकारची तयार पिके फस्त करतात. ते अगदी लहान रोपटी जमिनीजवळच तोडून ती बिळात घेऊन जातात आणि तेथे खातात. खेकडे साधारणपणे रात्रीच हिंडतात. ते खाचरांच्या बांधांमध्येही बिळे करीत असल्याने माती सैल होऊन पाणी वाहून जाते व पिकाला कमी पाणी मिळते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

क्रॅब (खेकडा) ( Crab (Khekada))

1. किडीचे नाव - क्रॅब
2. शास्त्रीय नाव - पॅराटेल्फुजा स्प.
3. स्थानिक नाव - खेकडा
4. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम
5. पिकाच्या वाढीचे टप्पे - रोपटी

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

आर्मी वर्म (लष्करी अळी) - प्रतिबंधात्मक उपाय ( Preventive measures)

1) हंगामाच्या सुरुवातीस शेताचे बांध तणापासून मुक्त आणि स्वच्छ ठेवणे
2) पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करणे. ह्यामुळे जमिनीत गाढ झोपलेल्या अळ्या बाहेर येतात व त्यांना एकतर पक्षी खाऊन टाकतात किंवा त्यांना प्रखर उन्हाचा त्रास होतो.
3) अळ्या एका खाचरातून दुसर्याव खाचरात जाऊ नयेत ह्यासाठी खाचराभोवती चर खणून त्यात पाणी भरणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

आर्मी वर्म (लष्करी अळी) च्या नियंत्रणाचे जैविक उपाय( Control Measures – Biological)

1) शेतामध्ये बेडकांचे प्रमाण वाढवणे तसेच असलेल्या बेडकांना सांभाळणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

आर्मी वर्म (लष्करी अळी) च्या नियंत्रणाचे रासायनिक उपाय ( Chemical Control Measures)

1) 0.06 टक्के सारपरमेथ्रिन 25 ईसी किंवा 0.1 टक्के कार्बारिल फवारणे किंवा कार्बारिल 10 टक्के पावडर, 20किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात धुरळणे. 4- 5 अळ्या /चौरस मी. ईटीएल. नुसार

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

आर्मी वर्म (लष्करी अळी) च्या नियंत्रणाचे मानवी उपाय ( Control Measures –Manual)

1) अंड्यांचे पुंजके वेचून नष्ट करणे.
2) खाचरात पाणी भरणे. ह्यामुळे अळ्या रोपांवर चढतात व अशा अळ्यांना पक्षी खाऊन टाकतात.
3) तयार पीक शेतात उभे न ठेवता ताबडतोब काढणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

आर्मी वर्म (लष्करी अळी) मुळे होणार्याम नुकसानीचे स्वरूप ( Nature of damage)

1. छोट्या अळ्या पानांच्या फक्त शिराच शिल्लक ठेवतात. परंतु नंतर त्यांची भूक वाढते आणि रात्रीच्या वेळी त्या पूर्ण पानेच फस्त करतात.
2. पूर्ण वाढीच्या अळ्यांना इन्स्टार म्हणतात. त्या गडद किंवा करड्या रंगाच्या असतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या भातखाचरातील रोपावर चढून ओंब्या देठातून तोडतात.
3. परिणामी रोपे गाईगुरांनी खाल्ल्यासारखी दिसू लागतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

आर्मी वर्म (लष्करी अळी) ( Army worm (Lashkari Ali)

1. किडीचे नाव - आर्मी वर्म (लष्करी अळी)
2. शास्त्रीय नाव - मिथिमा सेपरेट
3. स्थानिक नाव - लष्करी अळी
4. किडीची वैशिष्ट्ये - जोराच्या पावसानंतर कोरडे दिवस आल्यास व हवा ढगाळ असल्यास तुरळकपणे आढळते
5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम
6. पिकाच्या वाढीचे टप्पे - रोपटी, फुटवे तसेच पीक तयार झाल्यानंतरही.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) वर प्रतिबंधात्मक उपाय ( Preventive measures for Rice ear head bug( Dhekanya)

हंगाम नसताना तसेच हंगामाच्या सुरुवातीस शेताभोवतीचे बंधारे तण काढून टाकून स्वच्छ ठेवणे

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) च्या नियंत्रणाचे रासायनिक उपाय ( Chemical Control Measures for Rice ear head bug( Dhekanya)

पिकावर धरळणी करणे - मेथिल पॅराथिऑन 2 टक्के किंवा मॅथिऑन 5 टक्के ही कीटकनाशके वापरून, 20 किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात- 1 किडा /वरंबा (हिल) ईटीएल नुसार.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) मुळे होणार्याो नुकसानीचे स्वरूप ( Nature of damage of Rice ear head bug( Dhekanya)

1. पांढरा दाणा भरतेवेळीच छोट्या तसेच पूर्ण वाढीच्या अळ्यांनी हल्ला केल्यामुळे ओंब्या पोकळ राहतात. परिणामी धान्याचे प्रमाण व दर्जा (तुटलेले दाणे येणे) दोन्ही घसरतात.

2. बाधित ओंब्यांमध्ये फोलपटांचे प्रमाण वाढते आणि त्यावर बाजूने तपकिरी ठिपका येतो.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) ( Rice ear head bug( Dhekanya)

1. किडीचे नाव - राइस इअर-हेड बग
2. शास्त्रीय नाव - लेप्टोकोरिझा ओरॅटोरिअस
3. स्थानिक नाव - ढेकण्या
4. किडीची वैशिष्ट्ये - अधूनमधून आढळते
5. प्रादुर्भावाची तीव्रता - गंभीर.
6. पिकाच्या वाढीचे टप्पे - दाणा पांढरा होण्याचे वेळी.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies