Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Crop Protection with vernacular Names

Crop Protection with vernacular Names
24
Aug

लीफ स्काल्ड रोग ( Leaf Scald disease)

1. कोणत्या जीवाणूंमुळे होतो : मोनोग्राफेला अल्बेसिन्स.

2. उद्भवण्याचा काळ: फुटवे येत असताना तसेच खोडाची लांबी वाढत असताना.

3. उत्पादनाचे नुकसान: भारतात ह्या रोगामुळे उत्पादनाचे 20-30% नुकसान होत असल्याचे आढळते.

4. पूरक जीवाणू: ही बुरशी ह्या जीवाणूंमुळेही पसरते – एचिनोक्लोआ क्रस-गलि (L.) पी. बीव्ह्. (कॉक्सपर) तसेच ओरिझा सॅटिव्हा लि. (तांदूळ).

5. फैलावाचे मार्ग -

6. उद्भवाचे स्रोत: बियाणे आणि पूर्वीच्या पिकाची खोडे.0

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगाच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय ( Chemical control of Brown leaf spot)

• खाचरांमध्ये हा रोग आढळल्यास 2ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 2.25ग्रॅम झायनेब 1लिटर पाण्यात मिसळून फवारा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगासंबंधीचे संवर्धनात्मक उपाय ( Cultural practices of Brown leaf spot)

1. पेरणीसाठी रोगमुक्त बियाण्याचाच वापर करा.

2. जास्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळा.

3. रोगाला विरोध करू शकणारी जात लावा – उदा. अमृत.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगामुळे होणार्याो नुकसानीची लक्षणे ( Damage symptoms of Brown leaf spot)

1. ह्या रोगाची लक्षणे कोलिओप्टाइल, पाने, पर्णकोष आणि ग्लुम्सवरही दिसतात.

2. पानांवरील डागांच्या आकारात फरक असू शकतो (1सेमी). ते छोट्या ठिपक्यापासून गोलाकार डागांपर्यंत, डोळ्याच्या आकाराचे किंवा मध्यभागी लंबगोलाकार डाग असलेलेही असू शकतात.

3. कधीकधी बियाणे सुरकुतलेले आणि रंग उडालेले असू शकते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगाची अधिक माहिती ( Details of Brown leaf spot disease)

उद्भवण्याचा काळ: रोपट्यांपासून पूर्ण वाढलेल्या पिकापर्यंत
उत्पादनाचे नुकसान: अतिगंभीर प्रकरणांत 50-90%
पूरक जीवाणू (सेollateral hosts): डिजिटॅरिया सँग्विलॅनिस लीरसिया हेक्झांड्रा, एचिनोक्ला कलोना, पेनिसेटम टायफॉइडस,सेटारिया इटॅलिका, सिनॅडॉन डेक्टिलॉन.
जीवाणूच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती
• तापमान 25-30°से
• तुलनात्मक आर्द्रता (>90%)
• जोरदार व उशीरा होणारा ईशान्य मोसमी पाऊस
• दिवसा ढगाळ हवा
• नत्राची जास्त मात्रा
फैलावाचे मार्ग: वारा
रोगाच्या उद्भवाचे स्रोत: बियाणे, पूरक जीवाणू, भातपिकाचे गवत किंवा राहिलेले खुंट

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट - Brown leaf spot

1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: हेल्मिंथोस्पोरियम ओरिझी
2. स्थानिक नाव:

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ ब्लाइट डिसीझ (पर्णकरपा) च्या नियंत्रणाचे रासायनिक उपाय- Chemical control for Sheath Blight disease ( Parnkarpa)

• बुरशीनाशकांची फवारणी – 1 लिटर पाण्यात 1ग्रॅम कार्बेंडाझिम 50WP (540ग्रॅम/एकर) किंवा 2.0 ग्रॅम मॅन्कोझेब 75WP किंवा 1मिलि हेक्झाकॉँझोल मिसळणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ ब्लाइट डिसीझ (पर्णकरपा) च्या नियंत्रणाचे संवर्धनात्मक उपाय- Cultural Practices to control Sheath Blight disease ( Parnkarpa)

• रोगग्रस्त बियाणे वापरू नका.
• नत्राचे ('N') प्रमाण मध्यम ठेवा (80-100 किग्रॅ/हे). खत 3-4 वेळा विभागून द्या.
• जास्त 'N' देणे टाळा, रोगग्रस्त खाचरांमध्ये 'N' ची अखेरची मात्रा देऊ नका.
• कचरा / तण इ. नष्ट करा.
• तपकिरी तुडतुड्यांची संख्या आटोक्यात ठेवा

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ ब्लाइट डिसीझ (पर्णकरपा) मुळे झालेल्या नुकसानीची लक्षणे - Damage symptoms of Sheath Blight disease ( Parnkarpa)

1. पर्णकोशावर एक किंवा एकाहून जास्त वाजवीपेक्षा मोठे, लांबट किंवा वेडेवाकडे लांबट डाग (चट्टे) आढळणे. रोगाच्या पुढच्या अवस्थेत डागाच्या मध्यभागी जांभळी-तपकिरी बाह्यरेखा असलेला फिका डाग उद्भवतो.

2. हे डाग सुरूवातीला पांढरे असतात परंतु नंतर गडद तपकिरी रंगाचे बनतात.

3. गंभीर स्थितीमध्ये पाने वाळू लागतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ ब्लाइट डिसीझ (पर्णकरपा) – अधिक माहिती - Details of Sheath Blight disease ( Parnkarpa)

आढळण्याचा काळ: ओंब्यांपासून दाणा दुधी होईपर्यंत
उत्पादनाचे नुकसान: वार्षिक सरासरी 20 ते 50%
इतर बाधित पिके: हाती असलेल्या माहितीनुसार ऊस, घेवडा, सोयाबीन, टोमॅटो, वांगी, तंबाखू, शिंगाडा (वॉटर हायसिंथ) , hyaसेinth bean आणि हिरवे मूग ह्या पिकांवरही हा रोग वाढू शकतो (अल्टरनेट होस्ट)
रोग वाढण्यासाठी योग्य परिस्थिती:
जास्त तापमान (28-32°से), जास्त तुलनात्मक आर्द्रता (>96%), वारंवार पाऊस, नत्र-खतांचे जास्त प्रमाण आणि रोपे जवळजवळ लावणे
फैलावाचे मार्ग: बियाणे, माती, वारा, पाणी.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ ब्लाइट डिसीझ (पर्णकरपा) - Sheath Blight disease ( Parnkarpa)

1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: रायझोक्टोनिया सोलानी कुम
2. मराठी नाव: पानकरपा
3. शीथ ब्लाइट हा बुरशीजन्य रोग आहे, कटिबंधीय प्रदेशांत, कोरड्या मोसमाच्या तुलनेने, पावसाळ्यात तो जास्त प्रमाणात आढळतो.
4. जेथे जलसिंचनाची चांगली सोय आहे अशा ठिकाणी हा रोग जास्त आढळतो.
5. पर्णकोश नष्ट होत असल्याने ह्याला शीथ ब्लाइट असे म्हणतात..

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

राइस ब्लास्ट डिसीज (करपा रोग) का आणि केव्हा होतो - Why and when it occurs for Rice blast disease ( Karapa)

खूप दिवस पाऊस पडल्यानंतर किंवा वारा पडलेला असताना आर्द्रता जास्त झाल्यास किंवा वारा पडलेला असून रात्री गरम असताना (63-73°फॅ किंवा 18-23°से) हा रोग जास्त फैलावतो. कारण अशा वातावरणात बीजकणांची निर्मिती आणि वाढ चटकन होते. खाचरे सतत पाण्याने भरलेली ठेवल्याने आणि गार वार्याापासून पिकाचा बचाव केल्यास ही बुरशी आटोक्यात राहते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

राइस ब्लास्ट डिसीज (करपा रोग) – प्रतिबंध आणि उपाय - Prevention and Treatment for Rice blast disease ( Karapa)

संर्धनात्मक क्रियांमध्ये रोगट पीक पूर्णपणे नष्ट करणे, नत्रयुक्त खते जपून वापरणे (जास्त नत्रामुळे हा रोग वाढतो), ड्रिल पद्धतीपेक्षा वॉटर पद्धतीने रोपे बनवणे, खाचरे सतत पाण्याने भरलेली ठेवणे इ. चा समावेश होतो. तसेच रोगाला विरोध करणार्याक जाती लावाव्या.
रासायनिक उपाय: बियाण्यावर लावणीपूर्वी थायरम @ 3 ग्रॅम/किग्रॅ आणि पायरोफ्यूरॉन @ 4 ग्रॅम/किग्रॅ ची प्रक्रिया करावी. रोग आढळल्याबरोबर दर लिटरी 1 मिली. एडिफॉन्फॉस किंवा 1 ग्रॅम कार्बेंडॅझिमची प्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

राइस ब्लास्ट डिसीज (करपा रोग) – लक्षणे - Symptoms of Rice blast disease ( Karapa)

सर्वप्रथम पानांवर तसेच खोडावर लंबगोलाकार करडे-पांढरे डाग उद्भवतात आणि पानाच्या कडा लालसर होतात (करपणे). हे डाग पाने किंवा खोडाच्या लांबीला समांतर असतात. रोपाला जेथे ओंबी फुटणार असते त्या ठिकाणी रोग पोहोचला की सर्वाधिक नुकसानीला सुरूवात होते कारण ओंबीची मानच मोडल्याने ती तुटून पडते (रॉटन नेक). तसेच ह्या रोगामुळे दाणा भरण्याची क्रिया होऊच शकत नाही (पॅनिकल ब्लास्ट). अनेकदा पिकाचे नुकसान 50% पर्यंतही पोहोचू शकते..

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

राइस ब्लास्ट डिसीज (करपा रोग) पसरवणार्याा जीवाणूचे वर्णन ( Description of the Agent of Rice blast disease ( Karapa)

1. पा. ओरिझी ही ऍस्कॉमसाइट प्रकारची सॅक फंगी कुळातील एक बुरशी (फंगस) आहे.
2. ह्या बुरशीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती कोनिडिया किंवा कॉँडिओस्पोरस नावाचे बीजकण तयार करते. ते वार्या्बरोबर तसेच पावसाच्या थेंबांबरोबर सहजपणे सगळीकडे पसरू शकतात.
3. हे बीजकण तांदळाच्या दाण्यांमध्ये तसेच फोलपटांमध्ये बराच काळ राहू शकत असल्याने पुढील वर्षीच्या नव्या पिकावर परिणाम होऊ शकतो. रोगट रोपात तयार झालेले कोनिडिया आणखीनच पसरतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

राइस ब्लास्ट डिसीज (करपा रोग) ( Rice blast disease ( Karapa))

1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: पायरिक्युलारिया ओरिझी

2. मराठी नाव: करपा

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

रोग का प्रबंधन ( Management of disease)

पैनिकल इनिशियएन में 0.1% कार्बेन्डैजिम 50 WP के एक या दो छिड़काव करने से बीमारी की गंभीरता को कम किया जा सकता है।

File Courtesy: 
सीसीएस-एचएयु, राईस रिसर्च स्टेशन, कॉल
24
Aug

लीफ स्कैल्ड (पत्तियों का जलना) ( Leaf scald)

लक्षण:
1. यह रोग रिन्कोस्पोरियम ओराइजी के कारण होता है;

2. गहरे और हल्के भूरे क्षेत्रों के साथ पत्तियां मुरझा जाती हैं।

3. लक्षण पत्ती के सिरे या किनारे पर दिखने शुरू होते हैं।

File Courtesy: 
सीसीएस-एचएयु, राईस रिसर्च स्टेशन, कॉल
Image Courtesy: 
सीसीएस-एचएयु, राईस रिसर्च स्टेशन, कॉल
24
Aug

ब्राउन स्पॉट रोग का प्रबंधन ( Management of brown spot)

मिट्टी की उर्वरता की कमी में सुधार कर और संतुलित पोषण का प्रयोग कर इस रोग से बचा जा सकता है।

File Courtesy: 
सीसीएस-एचएयु, राईस रिसर्च स्टेशन, कॉल
24
Aug

ब्राउन स्पॉट रोग ( Brown Spot disease)

लक्षण: इस रोग का मुख्य कारण हेल्मिन्थोस्पोरियल ओराइजी होता है। यह पत्तियों और प्लूम पर अंडाकार गहरा भूरा दाग बनाता है।
यह रोग मुख्यतः पोषकहीन और कमजोर मिट्टी में पाया जाता है। गंभीर स्थिति में यह नर्सरी व खेत की फसलों को हानि पहुंचा सकता है।

File Courtesy: 
सीसीएस-एचएयु, राईस रिसर्च स्टेशन, कॉल
Image Courtesy: 
सीसीएस-एचएयु, राईस रिसर्च स्टेशन, कॉल
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies