Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Maharashtra

25
Aug

रानपाला नियंत्रणाच्याू थेट पध्दठती

1. हात खुडणी (हाताने रानपाला खुडणे) : हाताने किंवा खुरपे, फावडे किंवा कोयत्या सारख्या उपकरणाने रानपाला खुडणे
2. यांत्रिक रानपाला खुडणी: रोटरी खुडणी: सरळ ओळींमध्ये हाताने किंवा यंत्राने ढकलून खुडणी करणे
3. रासायनिक खुडणी: अशी रसायने जी उल्लेाखनीय स्वळरूपात इतर रोपांना (पिकांना) हानि न करता काही रोपांना (रानपाला) मारण्यायस समर्थ असतात त्यांवना हर्बिसाइडस् म्ह णतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

रानपाला नियंत्रणाच्यार संपूरक पध्दलती

1. जमिनीची तयारी: मिश्रित रानपाल्याुचे स्थालांतर करण्यातपूर्वी नांगरणी किंवा वेचणी करणे आणि भातशेतीच्यान अंकुरांना रानपाल्याततून जोमाने वर येण्यावस वाव देणे.
2. रानपालामुक्ता बियाणे आणि अंकुरांचा वापर करणे
3. रोपणीच्‍या पध्दनती: सरळ ओळबध्दण रोपणी: हाताने किंवा यांत्रिक उपकरणाने रानपाला खुडणे सोपे असते.
• यदृच्छप रोपणी: हाताने किंवा यंत्राने रानपाला खुडणे कठिण होते.
• स्थचलांतर: रानपाला स्पार्धा कमी असते.
• थेट पेरणी: रानपाला स्पिर्धा गंभीर होते.
4. प्रकार: उंच वाढणारे परंपरागत प्रकार: रानपाल्यायशी जास्त स्पडर्धा असते.
• आधुनिक निम-बुटके प्रकार: रानपाल्यााची समस्याण जास्त: असते

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

रानपाला नियंत्रणाच्या् प्रतिबंधक पध्द्ती

1. हे रानपाला उगवणे आणि रानपाला बियाण्यांमचा प्रसार ह्यावर नियंत्रण ठेवतात.
2. सोपे आणि कमी खर्चाचे
3. प्रतिबंधक उपायांमध्येर रानपालामुक्त बियांचा वापर; रानपालामुक्त, बियांचे वाफे, रानपालामुक्तस चांगल्या प्रकारे कुजवलेले एफवायएम, स्व्च्छप उपकरणे व यंत्रे, स्विच्छ जलसिंचन कालवे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

रानपाला नियंत्रणाच्याृ पध्दीती

रानपाला नियंत्रणाच्यात पध्दपती आहेत
I. प्रतिबंधक पध्द्ती
II. संपूरक पध्दधती
III. रानपाला नियंत्रणाच्यात थेट पध्द ती

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

पीक-रानपाला स्पवर्धा

पीक-रानपाला स्पिर्धा – अवलंबून आहे
1. भातशेतीच्या प्रकाराचे संवर्धन
• उंच जमीन – गंभीर स्पार्धा
• तळ जमीन – कमी स्प्र्धा
• खोल पाणी – कमी स्प्र्धा
2. पिकाच्या– स्था्पनेची पध्द त
• रोपांचे स्थालांतर – कमी ते संयमित
• थेट बियाणे पेरणी – गंभीर स्पचर्धा
3. प्रकार
• उंच – कमी स्पंर्धा
• निमबुटके – जास्तर स्पचर्धा
• कमी नांगरणी – जास्तं रानपाला स्पयर्धा
• उच्चन नांगरणी – कमी स्पलर्धा
4. सांस्कृ तिक पध्दसती
• जमिनीची तयारी
• चिखलाची जमीन – कमी स्पीर्धा
• चिखल नसलेली – जास्त् स्परर्धा

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

सायप्रस रोटन्डास एल. (पर्पल नट सेड्ज)

मराठी नांव: गाठी लवाळा
कुटुंब: सायपरेसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाल्यानतील एक.
• उंची – 15 ते 60 सें.मी.
• रोप मुळाशी फुगलेले आणि जाड असते. ह्याचा विस्ता.र त्रिकोनी तलम असतो, उंची 10 ते 60 सें.मी., मुळाशी असलेल्याड झाड-झुडुपांमधून 30 ते 50 सें.मी. लांबीची व 8 सें.मी. रूंदीची निमुळती गवतासारखी पाने उगवतात.
• पाने तलम चकचकीत, गडद हिरवी आणि वरच्या. पृष्ठ-भागावर कंगोरे असलेली असतात.
• जमिनीखालील नाजुक वेलकांड्या बुंध्यािच्याफ तळापासून वाढतात आणि काळ्या, अनियमित आकाराच्याी किंवा 2 सें.मी. लांबीचे गोलाकार कंदांची एक श्रृंखला तयार करतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

सिनेडोन डॅक्टिलोन एल. (बर्मुडा ग्रास)

मराठी नांव: हराळी
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाल्याएतींल एक
• लांब वेलकांड्या असलेले बारमाही गवत ज्याचला नोडसजवळ मुळे असतात आणि जमिनीखाली विस्ताार पावणारे रायझोम असतात.
• पानांची लांबी 3 ते 20 सें.मी. असते. पडद्यासारखा दिसणारा गवताच्या काडीचा रूंद भाग अनुपस्थित असतो.
• फुलणारे देठ/बुंधे 15 ते 50 सें. मी. लांबीचे असू शकतात.
• पुष्परविन्या सामध्ये5 4-5 नाजुक जांभळट काटे असतात आणि त्यां ची लांबी 10 सें.मी.असते. हे लहानसे काटे फिकट हिरवे किंवा जांभळट, बिनदेठाचे, पाठीमागच्यात बाजूला वैकल्पिक स्व रूपात दबलेले, 2 पाने एकमेकांवर चढलेली आणि एकच फूल असते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

इंपर्टा सिलेंड्रिका एल. ब्यूसओ (कोगन ग्रास)

मराठी नांव:
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाला आणि ह्याचे रायझोम् खूप खोलवर आणि पसरलेले असतात.
• उंची 60 ते 120 सें.मी.
• पाने ओळबध्दा, उभी धारदार कडा असलेली आणि एक निमुळते टोक असलेली.
• मुळे तंतुमय असतात.
• हा रानपाला मे व सप्टेंनबरच्याे मध्यककाळात फोफावतो.
• उत्पात्तीने वाढ होणे- बियाणे व रायझोम्स्े

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

सायप्रस आयरिया एल.

मराठी नांव: वेणी लवाळा
कुटुंब: सायपरेसिया
वर्णन:
• भातशेतीमध्ये विस्तृलतपणे पसरणारी प्रजाति
• बुंधा 15 ते 50 सें.मी. उंचीचा, त्रिकोनी

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

पोर्टुलॅका ओलेरॅसिया एल. कॉमन पर्सलेन

मराठी नांव: घोळ
कुटुंब: पोर्टुलॅकाकेसिया
वर्णन:
• भुईसपाट पडलेली रसाळ वनस्पाति.
• बियाणे आणि बुंध्यालच्याप तुकड्यांनी ह्याचे उत्पायदन होते.
• बुंधा रसाळ, मांसल, फांद्या मुक्तापणे पसरलेल्याो, घनदाट वाढ होत असतांना साधारणपणे जाळ्या तयार होतात. फांद्या बहुतेक लालसर किंवा जांभळट असतात.
• कटिबंधीय आणि उपकटिबंधीय क्षेत्रांतून पसरलेले.
• आर्द्र व पाणी पुरवठा व्यकवस्थित असलेल्याप क्षेत्रांत चांगली फोफावते.
बुंध्याुचे तुकडे पुनर्स्थाअपित होवून वैयक्तिकरित्याल एक वेगळे रोप म्हाणून वाढतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

एक्लिप्टाच अल्बा

मराठी नांव: मका
कुटुंब: ऍसटरेसिया
वर्णन:
• विरळ फांद्या असलेली वार्षिक वनस्पठति.
• पाने एकमेकांसमोर, बिनदेठाची, ओळबध्दग आणि दोन्हीड टोकांना अंडाकृति निमुळती;
• उत्प त्तीने वाढ होणे – बियाणे

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

कोमेलिना बेंघालेंसिस एल. डे फ्लावर

मराठी नांव: केना
कुटुंब: कोमेलिनासिया
वर्णन:
• रूंद पाने असलेला झुडुपासारखा रानपाला
• कटिबंधीय क्षेत्रांत विस्तृखतपणे पसरलेला.
• खालच्याय बाजूला जाड रसप्रचुर पाने व मुळे असलेली वेलासारखी वनस्पतति
• बियाणे पेरण्या साठी खड्डे कमी अंतरावर खणतात.
• आर्द्र दलदलीच्याय परिस्थितिंशी ह्याचे चांगले अनुकूलन असते ज्याेमुळे वाढ तीव्रगतीने होते आणि ह्याचे निरंतर वाढणारे घनदाट झुबके वाढ होत असलेल्याच इतर वनस्पततिंचा कोंडमारा करतात.
• उत्प.त्तीने वाढ होणे – बुंध्याचचे तुटलेले तुकडे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

सेलोसिया अर्जेंटिया एल. (कॉक्सि कोंब)

मराठी नांव: कुराडु, कोंबाडा
कुटुंब: अमरॅन्थाडसिया
वर्णन:
• ताठ तुकतकीत उंच वनस्प्ति 1-1.5 मी. उंचीची;
• पाने पर्यायक्रमिक, सलग साधी आणि फांद्या नसलेली.
• उथळ मुळे प्रणाली.
• उत्पमत्तीने वाढ होणे – पावसाळ्यात अंकुरित होणारे बियाणे

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

अगरॅटम कोनिझॉइडस् एल. गोट वीड

मराठी नांव:
कुटुंब: ऍसटरेसिया
वर्णन:
• हिवाळ्यातील वार्षिक वनस्पाति
• ताठ, मऊ केसाळ व 50-90 सें.मी. उंचीची वार्षिक वनस्पयति;
• पाने विपरीत नरम देठांची, अंडाकार, 2 ते 10 सें.मी. लांबीची, 0.5 ते 3 सें.मी. रूंदीची अणकुचीदार टोक असलेली आणि ठराविक अंतरावर क्रकच दांत असलेली.
• बुंधा ताठ, केसाळ, सिलेंडर सारखा आकार असलेली आणि नोडस् जास्त लांब असतात.
• फळे विवर्ण (राखाडी) काळी आणि वरच्याअ बाजूस बारीक केस आणि पॅपसच्याअ पट्ट्या असलेली.
• उत्पवत्तीने वाढ होणे – बियाणे
• कटिबंधीय व उपकटिबंधीय देशांमध्ये वितरित

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

अमरॅन्थंस स्पिनोसस एल. स्‍पायनी अमरंथ

मराठी नांव: काठे मठ
कुटुंब: अमरॅन्था सिया
वर्णन:
• ताठ अणकुचीदार वनस्पॅति/झुडुप
• बुंधा लालसर; ह्याला पर्णदंडाच्याु मुळापाशी 1 सें.मी.लांबीच्यास काट्यांची एक जोडी असते. पाने लांब देठांची, अंडाकृती किंवा लांबट, पाने काटेरी;
• उत्पबत्तीने वाढ होणे – बियाणे.
• उष्णब क्षेत्रांमध्येक पसरलेले

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

डॅक्टिलॉक्टेनियम एजिप्शि यम एल. ब्यू ओ (क्रो फूट ग्रास)

मराठी नांव: हारकीन
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• उंची – 10 ते 62.5 सें.मी.
पाने रूंद चपटी, 5 ते 20 सें.मी. लांबीची, तुकतकीत असतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

इल्युएसाइन इंडिका एल. गार्टन (गूज ग्रास)

मराठी नांव: रानटी नाचणी
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• जाडे-भरडे, झुबकेदार वार्षिक गवत
• मागील बाजूस रूंद कोंब किंवा फांद्या असलेले, 30 ते 45 सें.मी.उंची असलेले
• मुळे तंतुमय, खोलवर आणि पसरलेली असतात.
• हे जून आणि सप्टें बरच्या मध्यतकाळात फुलते.
• उत्पूत्तीने वाढ होणे – बियाणे व जुनी मुळे
• संपूर्ण भारतात पसरलेले आहे

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

डिजिटेरिया सॅन्गुरनालिस एल. स्कोतप (लार्ज क्रॅब ग्रास)

मराठी नांव:
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• वार्षिक गवत
• वार्षिक असले तरी ही बारमाही वाढ दर्शविते.
• हे जुलै व सप्टें बरच्याा मध्याकाळात फुलते.
• उत्पुत्तीने वाढ होणे - बियाणे
• कटिबंधीय व समशीतोष्णव हवामानात, आर्द्र तसेच शुष्का आणि उष्णस परिस्थितिंमध्येफ चांगले फोफावते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

अकिनोक्लोमवा कोलन एल. लिंक (जंगल राइस)

मराठी नांव: पाखड
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• नाजुक वार्षिक
• ह्याचा फुलोरा म्होणजे दूर अंतरावर फुलणारा पुष्परगुच्छत असतो.
• उष्णच कटिबंधांमध्येे विस्तृफत प्रमाणात वितरित.
उत्पउत्तीने वाढ होणे – बियाणे

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
Aug

स्क्रिपस मॅरिटिमस एल. (बुल रश)

मराठी नांव:
कुटुंब: सायपरेसिया
वर्णन:
• रायझोमॅटस वनस्प ति. कंदांसह रायझोम्सम असतात
उत्परत्तीने वाढ होणे - रायझोम

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies